MSBTE अंतर्गत Summer Semester 2025–26 (SE) साठी 5 व 6 सेमिस्टरमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी परीक्षा अर्ज भरून आवश्यक शुल्क भरणे अनिवार्य आहे. विलंब केल्यास दंड आकारण्यात येईल.